चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 13/03/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 13/03/2025

सामान्य ज्ञान क्विझ
25:00
प्रश्न 1
QS क्रमवारीत जगातील टॉप ५० मध्ये भारताच्या किती शिक्षण संस्थेचा समावेश आहे?
प्रश्न 2
कोणत्या देशाचा खेळाडू मोहम्मदुल्ला ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
श्रीलंका
पाकिस्तान
बांगलादेश
अफगाणिस्तान
प्रश्न 3
इटली मध्ये होत असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूचे पथक सहभागी झाले आहे?
५०
४९
४७
४८
प्रश्न 4
मोहम्मदुल्ला ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून तो बांगलादेश कडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरला आहे?
प्रश्न 5
कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे?
इराण
चीन
इटली
भारत
प्रश्न 6
ICC एकदिवशीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या ५ मध्ये किती जणांनी स्थान पटकावले आहे?
प्रश्न 7
ICC अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी कायम आहे?
अझ्मतुल्लाह ओमरझई
रविंद्र जडेजा
कुलदीप यादव
मिचेल स्टॅनर
प्रश्न 8
फेब्रुवारी महिन्यातील ICC चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे?
रोहित शर्मा
विराट कोहली
के एल राहुल
शुभमन गील
प्रश्न 9
नवीन QS विषय विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे?
प्रश्न 10
Qs रँकिंग मध्ये IIT दिल्ली ने कितवे स्थान पटकावले आहे?
२५
२७
२८
२६
प्रश्न 11
भारत आणि मॉरिशस मध्ये विविध किती करारावर सह्या करण्यात आल्या आहेत?
प्रश्न 12
भारताचा विकास दर आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मुडीज ने वर्तवला आहे?
६.५
६.७
६.९
६.८
प्रश्न 13
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ अर्थात विकनशील देशांची सुरक्षा व विकासासाठी भारताचा नवा दृष्टिकोन महासागर ची घोषणा कोणत्या देशातून केली आहे?
नेपाळ
फ्रान्स
श्रीलंका
मॉरिशस
प्रश्न 14
आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे?
इराक
जॉर्डन
तैवान
पेरू
प्रश्न 15
कोणत्या कालावधीत जॉर्डनमधील अम्मान येथे आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे?
१५ ते २० मार्च
१७ ते २३ मार्च
१८ ते २४ मार्च
१९ ते २५ मार्च
प्रश्न 16
कितवा खंजर सैन्य अभ्यास २०२५ आयोजित करण्यात येत आहे?
११
१३
१२
१४
प्रश्न 17
१२ वा खंजर सैन्य अभ्यास २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
किर्गिस्तान
पाकिस्तान
ताजकिस्थान
अफगाणिस्तान
प्रश्न 18
नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉल चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
मोहम्मद शमी
कुलदीप यादव
मैट हेनरी
केसिगो रबाडा
प्रश्न 19
सायना नेहवाल कोणत्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे?
नोकिया
नारीका
HCL
सॅमसंग
प्रश्न 20
आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा करण्यात आला?
११ मार्च
७ मार्च
८ मार्च
१० मार्च
प्रश्न 21
IIT खरगपूर च्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
सुमन चक्रवर्ती
राजीव कुमार
सतेंद्र जैन
राकेश सिंह
प्रश्न 22
कोणत्या IIT चे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
IIT दिल्ली
IIT खरगपूर
IIT पवई
IIT मद्रास
प्रश्न 23
दिल्ली चे नायब राज्यपाल VK सक्सेना ने कोणत्या नदीच्या किनारी जैवविविधता पार्क चे उद्घाटन केले आहे?
गंगा
यमुना
सरस्वती
कृष्णा
प्रश्न 24
कोणाच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्क चे उद्घाटन करण्यात आले आहे?
अरविंद केजरीवाल
नरेंद्र मोदी
राजस्थान सिंह
VK सक्सेना
प्रश्न 25
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
२०
२३
२२
२१
Made by Pawan Academy

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section